आधी थांबला अन् क्षणात वाहून गेला! अंगावर काटा आणणारा व्हिडीओ | Heavy Rain In Junner | Monsoon News

2022-07-13 23

जुन्नर तालुक्यातील गोद्रे गावामध्ये शिरलं पुराचं पाणी , पुरामध्ये एक व्यक्ती वाहून जाण्याची घटना समोर, शासनाकडून गोद्रे गावासाठी पूल मंजूर , मात्र, त्याचे काम अद्याप सुरू झालं नाही,नागरिकांना धोकादायकरित्या प्रवास करावा लागत आहे. आज दुपारच्या सुमारास गोद्रे गावात हे नागरिक जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. पाण्याचा प्रवाह वाढून ते त्या प्रवाहसोबत वाहून गेले...Shiwani news
#Heavyraininmaharashtra #Junnerrain #Rainupdates #Monsoonnews #Maharashtranews #Pune
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires